नमस्कार मित्रांनो, माझे नाव सागर शिंत्रे आहे. मी एका छोट्याश्या खेड्यातून मुंबई मध्ये २००३ साली आलो. मुंबई सारख्या मोठ्या शहरात जम बसवण्यासाठी मला १ उत्तम करिअर ची गरज होती. व त्याकरता पदवी शिक्षणाबरोबर काहीतरी job oriented कोर्स करण्याची गरज होती. त्यातच मला माझ्या मुंबईतील काही मित्रांनी edit institute चे नाव सुचवले. |
केल्यावर केवळ ४ महिन्यांमध्ये मी माझ्या कोर्से साठी भरलेली संपूर्ण फी माझ्या स्वतःच्या पगारातून भरून काढू शकलो. व "WEB Works" या कंपनीमध्ये लागल्यावर केवळ दोन वर्षात तेथील Design Department चा H.O.D झालो. आज मला सांगण्यास खूप आभिमान वाटतो कि एडीट मधील योग्य मार्गदर्शन व त्यांनी वेळोवेळी दिलेला Support यामुळे आज माझ्या हाताखाली २३ "WEB Designers" काम करतात. माझ्या यशामध्ये एडीट चा खूप मोठा वाट आहे. ४ वर्षांपूर्वी स्वप्नवत वाटणारा पगार आज प्रत्यक्षात माझ्या वाट्याला आला तो केवळ एडीट मुळेच! |
![]() |
Mumbai :
|
Pune :Pravin Pawar : 9762137240 |
Check our current Placements:www.edit.co.in/placement.html |
|
Mumbai :Opera house : 23857794, Dadar (W) : 24327715, Andheri (W) : 26250039
|