|
नमस्कार मित्रांनो, मी सत्यवान कोली. मी B.C.A झालो आहे. माझ्या घरी, मी मज़े आई-वडिल आणि १ लहान भाऊ असा परिवार आहे. मी B.C.A ला प्रवेश घेताना एकच स्वप्न पाहिले होते ते म्हणजे मला IT-Information Technology" मधे करिअर करायचे आहे. माझ्या वर्गात माझ्यासारखे स्वप्न आसलेले अजुन 119 विद्यार्थी होते. एकून 120 मुलांनी B.C.A. या अभ्यास्क्रमाला याच अपेक्षेने प्रवेश घेतला होता. परंतु पहिली २ वर्षे अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर लक्षात आले की आधीच्या Senior Bach च्या विद्यार्थ्यांना IT मधे नोकरीची संधि मिलालीच नाही. मग हलू हलू मला माझ्या अभ्यासक्रमात त्रुटी जाणवू लागल्या . आपल्या सारखे Fresher घेण्यापेक्षा कंपन्या एखादा professional Course करणार्य विद्यार्थ्यांना IT मधे संधि देतात हे माझ्या लक्षात आले. त्यातच शेवटच्या वर्षाला माझे ३ विषय राहिले. ते सोडवत असताना एकीकडे माझ्या मित्रांनी मला EDIT या पुण्यातील web Design & Digital media Marketing चे training देणार्य institute चे नाव सुचवले. EDIT मधे मी Advance Diploma in Web Designing या कोर्स ला २०१० साली प्रवेश घेतला. व ८ महिन्यात माझा कोर्स पूर्ण झाल्यावर मला लगेच May 2011 साली , एडिट तर्फे Satkar Infotech |
या कंपनीत Jr. Web Designer या पदावर नोकरी लागली. त्यावेळी माझा पगार होता 6500 Rs. महिना. ३ महिन्यातच माझ्या कामातील प्रगति बघून कंपनीने तो ८००० रु . केला व त्यानंतर वर्शाभाराताच मला Spectrum Web Solutions या कंपनीने २०,००० रु महिना पगारावर नोकरी दिली. अता मला या कंपनीत कम करत अस्ल्याला १ वर्ष पूर्ण झाले आहे. मी एकीकडे माझे राहिलेले विषय देखिल सोदवाले आहेत. या काळात मी स्वताहसथी तसेच धाकट्या भावासाठी Bike खरेदी केलि. आमच्या नविन घराचे बांधकाम नुकतेच चालू झाले आहे त्यासाठी देखिल मी वडिलांना आर्थिक हातभार लावत आहे. माझे IT मधे जाण्याचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. मला आज संग्न्यास अभिमान वाटतो की माझ्या 120 मुलांच्या वर्गातील केवल मी एकटाच खरया अर्थाने IT मधे नोकरी करत आहे. माझे इतर वर्गमित्र आज call Centre व इतर क्षेत्रात कम करतात, ज्यात माझ्या वर्गातील topper विद्यार्थी देखिल आहे. माझे स्वप्न पूर्ण झाले ते केवल EDIT मुलेच . मी त्याबद्दल EDIT चा आभारी आहे. |
![]() |
Mumbai :
|
Pune :Pravin Pawar : 9762137240 |
Check our current Placements:www.edit.co.in/placement.html |
|
Mumbai :Opera house : 23857794, Dadar (W) : 24327715, Andheri (W) : 26250039
|