|
नमस्कार मित्रानो...
मी सुशील गोकुळे. मी मुळचा पुण्यातील खेद तालुक्यातला. मी B.C.A ची पदवी मिळवली आहे. माझे वय २९ आहे. मी EDIT Institute मध्ये Web Design चा कोर्स लावण्यापूर्वी,म्हणजेच २००६ च्या आधी print Medium मध्ये काम करत होतो. मला मिळणारे वेतन आतिशय कमी होते. वयाच्या २४ व्या वर्षी कोर्स जॉईन करत असताना मनात अनेक प्रश्न होते. आधीच मिळणारे उत्पन्न कमी आणि त्यात परत कोर्से केल्यावर आपल्याला त्यातून फायदा होईल का? या संभ्रमात मी होतो. परंतु एडीट चा Web Multimedia डिप्लोमा कोर्से पूर्ण केल्यानंतर मला लगेचच oct 2006 साली world news network या कंपनी मध्ये web Designer म्हणून नोकरी लागली . |
त्यावेळी मला ७००० रुपये महिना वेतन होते. तिथून पुढे माझ्या super-fast career ला सुरवात झाली. feb 2009 मध्ये मी Indica V2 Diesel model Car विकत घेतली. ते माझे स्वप्नं होते. जे केवळ एडीट मधील कोर्स मुळेच शक्य झाले. आज मी verticeinfotech या कंपनी मध्ये Sr. Web Designer म्हणून जॉब करतो. व माझे वेतन 4.5 L. Per annum च्या घरात गेले आहे.
आज माझी प्रगती बघून माझ्या कुटुंबातील सदस्य तसेच माझा मित्र परिवार खूप खुश आहेत. मी जर योग्य वेळी Graphic Design मधून Web Design मध्ये जाण्याचा निर्णय घेतला नसता तर आज माझी एवढी प्रगती झाली नसती. व हा निर्णय घेण्यापासून ते तो पूर्णत्वास नेण्यापर्यंत एडीट Institute ने मला खूप मदत व मार्गदर्शन केले. धन्यवाद एडीट!!! |
![]() |
Mumbai :
|
Pune :Pravin Pawar : 9762137240 |
Check our current Placements:www.edit.co.in/placement.html |
|
Mumbai :Opera house : 23857794, Dadar (W) : 24327715, Andheri (W) : 26250039
|